स्टॉक / इन्व्हेंटरी
कार्स, पिकअप्स, ट्रक्स आणि इतर सर्व वाहनांचा संपूर्ण स्टॉक.
कार्स, पिकअप्स, ट्रक्स आणि सर्व वाहन व्यवसायासाठी एकाच ठिकाणी संपूर्ण व्यवस्थापन आणि थेट ग्राहक इन्क्वायरी.
वाहने व्यवस्थापित
Vehicles Managed in Maharashtra
थेट ग्राहक संपर्क
Direct Leads (No Middleman)
शून्य कमिशन
No Hidden Fees / Zero Brokerage
जलद शेअरिंग
Instant Store & Car Sharing
वाहनांचे संपूर्ण व्यवस्थापन
स्वतंत्र डिजिटल स्टोअर
कॉल आणि व्हॉट्सअॅप इन्क्वायरी
मोबाईल, टॅब व कॉम्प्युटर
पहिल्या वाहन नोंदणीपासून ते अंतिम ग्राहकाच्या फॉलो-अपपर्यंत, AutoDealer OS तुमचा सर्व स्टॉक आणि हिशोब नेहमी अपडेट ठेवते.
एकाच खात्यातून संपूर्ण डीलरशिप सुलभपणे सांभाळा.
कार्स, पिकअप्स, ट्रक्स आणि इतर सर्व वाहनांचा संपूर्ण स्टॉक.
किंमत, मालकी (Owner), पासिंग, इन्शुरन्स, कागदपत्रे आणि फोटो गॅलरी.
थेट ग्राहक इन्क्वायरी, कॉलबॅक विनंती आणि लीड फॉलो-अप.
टोकन, खरेदी-विक्री नोंदी, नफा-तोटा आणि बिझनेस अहवाल.
तुमच्या डीलरशिपच्या नावाने स्वतंत्र shareable वेबसाईट लिंक.
मोबाईल, टॅब्लेट, डेस्कटॉप आणि इन्स्टॉलेबल PWA ॲप.
पब्लिक पोर्टल्स (OLX/CarWale) आणि जुन्या वही/डायरीच्या तुलनेत स्वतःचे डिजिटल स्टोअर तुम्हाला कसा मोठा फायदा देते ते पहा.
| वैशिष्ट्ये / Features | AutoDealer OS Store ✨ | पब्लिक पोर्टल्स (OLX / CarWale) | वही / WhatsApp ग्रुप्स |
|---|---|---|---|
Dedicated Digital Store (स्वतःचे डिजिटल स्टोअर) तुमच्या डीलरशिपच्या नावाने स्वतंत्र वेबसाईट लिंक (URL) | होय (Branded Store) | नाही (त्यांच्या ब्रँडखाली) | नाही |
No Competitor Ads (स्पर्धकांच्या गाड्या न दिसणे) तुमच्या लिंकवर फक्त तुमचीच वाहने दिसतील | १००% तुमचीच वाहने | इतर डीलर्सच्या जाहिराती दिसतात | होय |
Lead Commission / Per Lead Fee प्रत्येक इन्क्वायरी किंवा विक्रीवर कमिशन | ₹० (Zero Commission) | मोठे कमिशन / लिस्टिंग फी | नाही |
Direct WhatsApp & Call Inquiries ग्राहकांची इन्क्वायरी थेट तुमच्या मोबाईलवर | थेट १-क्लिक संपर्क | पोर्टल मेसेज / उशीर | मॅन्युअल नंबर शेअरिंग |
Cars + Pickups + Trucks Support सर्व प्रकारच्या वाहनांसाठी योग्य सिस्टीम | सर्व प्रकारची वाहने | केवळ ठराविक वाहने | वहीत गोंधळ |
Fast 1-Click PWA App (Browser Install) प्ले स्टोअरशिवाय थेट होम स्क्रीनवर ॲप | उपलब्ध (Lightweight) | मोठे ॲप डाऊनलोड | नाही |
Dedicated Dealer Digital Store
प्रत्येक Dealer ला स्वतःची स्वतंत्र वेबसाईट URL मिळते. ग्राहक सर्व वाहनांची माहिती, फोटो व किंमत पाहून थेट संपर्क साधतात.
तुमच्या डिजिटल स्टोअरवर आलेला ग्राहक कधीही इतर कोणत्याही डीलरच्या पानावर पाठवला जात नाही.
AutoDealer OS वापरून आपला व्यवसाय अधिक वेगवान आणि डिजिटल केलेल्या डीलर्सचे प्रत्यक्ष अनुभव.
“AutoDealer OS मुळे आमच्या सर्व १५+ गाड्यांचा स्टॉक आता ग्राहकांना एकाच लिंकवर दिसतो. इतर पोर्टलवर स्पर्धा न होता थेट ग्राहक व्हॉट्सअॅपवर संपर्क करतात. विक्रीमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे!”
शिरूर, पुणे
“गाडीचे फोटो, डॉक्युमेंट्स, टोकन आणि पेमेंट ट्रॅक करणे खूप सोपे झाले आहे. ग्राहकांसमोर आमच्या डीलरशिपचा ब्रँड आणि विश्वास खूप वाढला आहे.”
पुणे, महाराष्ट्र
“पिकअप्स (Bolero Maxi, Tata Ace) आणि ट्रक्सची माहिती इन्शुरन्स व फिटनेसच्या डिटेल्ससह सहज शेअर करता येते. महाराष्ट्रातील प्रत्येक डीलरसाठी आवश्यक सॉफ्टवेअर!”
कोल्हापूर, महाराष्ट्र
Direct Customer Journey
कोणताही गोंधळ नाही. ग्राहक थेट तुमचे नाव, तुमचे वाहन आणि तुमचा नंबर पाहतात.
०१
Google, Instagram, WhatsApp, GBP किंवा QR कोडद्वारे.
०२
सर्व फोटो, किंमत आणि वाहनाचे संपूर्ण तपशील.
०३
थेट WhatsApp, Call किंवा कॉलबॅक विनंती.
डीलरशिपचे नाव आणि शहर टाका. आमची टीम तुमच्यासाठी ५ मिनिटांत सॅम्पल डिजिटल स्टोअर आणि अॅक्टिव्हेशन माहिती पाठवेल.
ब्राऊझरमधूनच एका क्लिकवर थेट इन्स्टॉल करा. कोणत्याही ॲप स्टोअरवर जाण्याची किंवा मेमरी भरण्याची गरज नाही.
Mobile, tablet किंवा computer वर ॲपप्रमाणे सेव्ह करा.
तुमचे डिव्हाइस निवडा आणि ॲपप्रमाणे वापरण्यास सुरुवात करा.
Chrome
Safari
Chrome or Edge
साधा वार्षिक प्लॅन (Annual Plan)
डीलर खाते, संपूर्ण इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि तुमचे स्वतःचे Digital Store – पूर्ण एका वर्षासाठी सज्ज.
काही शंका असल्यास संपर्क करा:
+91 97674 740301 Year Basic Plan
१
वर्ष वैधता (1 Year)
प्लॅनची किंमत आणि अॅक्टिव्हेशन माहितीसाठी थेट संपर्क करा.
AutoDealer OS बद्दल डीलर्सच्या मनातील सर्व शंकांची उत्तरे येथे मिळतील.
खाते सुरू होताच तुम्हाला तुमच्या डीलरशिपच्या नावाने स्वतंत्र URL (उदा. autodealeros.in/your-dealership) मिळतो. तुम्ही थेट मोबाईलवरून फोटो, किंमत आणि सर्व माहिती भरून अवघ्या १ मिनिटात वाहने लिस्ट करू शकता.